गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नांदेड येथे ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ चे आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी :धम्मानंद कांबळे गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नांदेड येथे ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ चे आंदोलन नांदेड : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ या विषयावर आगामी ६ एप्रिल रोजी नांदेड येथे मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात … Read more