‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन

नांदेड : नांदेड दक्षिण येथील विष्णुपुरी ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न पंधरा ते वीस दिवसांत निकाली काढून त्यांची शैक्षणिक फी परत करण्याचे लेखी आश्वासन महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे.   ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेज, विष्णुपुरी येथील BMLT व BMIT या अभ्यासक्रमांच्या २०२२-२३, २०२३-२४ … Read more

पनवेलमध्ये ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पनवेल:पनवेल महानगर व पनवेल तालुका यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी, प्रांत कार्यालय, पनवेल येथे  नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याविरुद्ध घोषणांच्या माध्यमातून जाहीर निषेध नोंदविला. तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी चुल पेटवून त्यावर भाकरी बनवून ती प्रशासनाला खाऊ घातली आणि त्यांना थेट सवाल विचारण्यात … Read more

चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीचा जनसंवाद मेळावा; नारीशक्ती सन्मान सोहळा उत्साहात

चितळी : दि. 05-04-2026 रोजी चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जनसंवाद मेळावा व नारीशक्ती सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा उपाध्यक्ष बबलू भाऊ पगारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास राज्य नेत्या उत्कर्षा रुपवते, ॲडवोकेट आम्रपालीताई निकम तसेच जिल्हा नेत्या शैलेजाताई ब्राह्मणे यांची … Read more

नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन आंदोलन करण्यात आले.

प्रतिनिधी धम्मानंद कांबळे  नांदेड  : नरेंदर कब मिलेगा, सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन – *नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन आंदोलन करण्यात आले.* – चुलीवर जेवण बनवून जिल्हाधिकाऱ्यांना तयार केलेले जेवण, मागण्यांच्या निवेदनासह देण्यात आले आहे. देशात गॅस टंचाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. यासाठी केंद्र … Read more

गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नांदेड येथे ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ चे आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी :धम्मानंद कांबळे  गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नांदेड येथे ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ चे आंदोलन   नांदेड : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ या विषयावर आगामी ६ एप्रिल रोजी नांदेड येथे मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात … Read more

नांदेडमध्ये गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेडमध्ये गॅस टंचाईवि 📍 नांदेड | प्रतिनिधी धम्मानंद कांबळे  आज वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना घरगुती गॅस, एलपीजी, सीएनजी आणि पेट्रोलच्या वाढत्या टंचाईबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी गॅसच्या काळाबाजारावर तात्काळ आळा घालण्याची आणि गैरमार्गाने घरगुती गॅस विक्री करणाऱ्या एजन्सी धारकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्ह्यात घरगुती … Read more

वंचित बहुजन आघाडीचा वर्धापन दिन जल्लोषात; समानता आणि स्वाभिमानाच्या लढ्याला नवी धार!

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  बहुजन, वंचित आणि शोषित समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडी चा वर्धापन दिन राज्यभरात अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमधून कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि समाज परिवर्तनाची जिद्द स्पष्टपणे दिसून आली. या संघटनेची स्थापना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाली असून, त्यांनी बहुजन समाजाच्या प्रश्नांना राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे … Read more

महाड चवदार तळे येथे भीम अनुयायांच्या स्वागतासाठी भव्य समारंभ; रिपब्लिकन सेना चे नेते आनंदराज आंबेडकर उपस्थित

महाड (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या वतीने महाड येथील ऐतिहासिक क्रांतीभूमी चवदार तळे येथे बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांच्या स्वागतार्थ भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले. या स्वागत समारंभास रिपब्लिकन सेना चे नेते आनंदराज आंबेडकर यांनी भेट देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण व प्रेरणादायी … Read more

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६: ‘हे विधेयक कायदेशीर कसोटीवर टिकणार नाही’ -अँड.प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

मुंबई :धार्मिक धर्मांतरांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेले ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक, २०२६’ हे कायदेशीर कसोटीवर टिकणार नाहीये; कारण ते संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करते.   ज्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा कायदा स्वीकारला गेला आहे, तिथेही त्याला कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांत, नऊ राज्यांनी ज्यापैकी बहुतांश राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, तिथे हिंदू … Read more

केवळ पाठिंबा नको, आंदोलनात सहभागी व्हा; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना पत्र 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एपस्टीन फाईलमध्ये आलेले नाव, अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार ज्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ आंदोलन करण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून याविरोधात देश पातळीवर आंदोलन … Read more

error: Content is protected !!