
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
जालना : जालना महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक व्यापक बैठक जालना येथे संपन्न झाली या बैठकीत वंचित बहुजन आघाडी जिल्हा समन्वयक सविता ताई मुंढे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जालना महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा
पूर्ण विडिओ खाली आहे लिंक ला 👇क्लिक करा 🙏
यावेळी केली आहे व काँग्रेस पक्षाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव जिल्हा समन्वयक यांच्या कडे न आल्याने युती आघाडी होऊ शकली नाही अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे.