निधन वार्ता बारूळ


निधन वार्ता

जिल्हा प्रतिनिधी: सूर्यकांत वाघमारे बारूळकर

कै.सरशाबाई यादवराव कांबळे यांचे दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पाच मुले दोन मुली नातू पणतू असा मोठा परिवार आहे.

त्यांचा अंत्यविधी 27 डिसेंबर 2025 रोज शनिवार दुपारी 2 वाजता बारूळ येथील मातंग स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.

 

बारूळ येथील सामाजिक कार्यकर्ते जगनराव कांबळेसाहेब यांच्या त्या मातोश्री होत्या.

 

कै. सरशाबाई यादवराव कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

शोकाकुल कांबळे परिवार बारूळ.


Leave a Comment

error: Content is protected !!