निधन वार्ता.


निधन वार्ता..

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :सूर्यकांत वाघमारे बारूळकर

आपणा सर्वांना कळविण्यात दुःख होते की, पांढुर्णी येथील ज्येष्ठ नागरिक निवृत्ती झरीबा लोहबंदे यांचे आज सकाळी दिनांक 12/12/2025रोजी सकाळी उपचारा दरम्यान दवाखान्यातच 10.30 मिनिटांनी अल्पशा आजाराने वयाच्या 70 व्या. वर्षी निधन झालेले आहे. त्यांची अंत्यविधी आज दिनांक 12/ 12 /2025रोजी सायंकाळी 5 वाजता मौजे पांढुर्णी येथील बौद्ध स्मशान भूमीमध्ये होणार आहे त्यांच्या पश्चात 4 मुले 3 मुली सुना नातू नातवंड आणि पत्नी असा मोठा परिवार आहे.

 

शोकाकुल

लोहबंदे परिवार पांडुरंग.


Leave a Comment

error: Content is protected !!