
पनवेल: वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर आणि वंचित बहुजन आघाडी पनवेल तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने ,
६ डिसेंबर २०२५ , रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या, महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यास आलेल्या भीम अनुयायांना,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जुने पनवेल येथे अल्पोहाराची ( चहा, पाणी आणि बिस्कीट) सोय करण्यात आली होती.

सदर कार्यात वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर आणि वंचित बहुजन आघाडी पनवेल तालुका , युवा आघाडी , वंचित बहुजन आघाडी खांदा कॉलनी शाखा, वंचित बहुजन आघाडी सुकापुर शाखा ,पदाधिकारी, कार्यकारिणी, समर्थक, साहेब प्रेमी , आणि भिमअनुयायी उपस्थित होते.