
ता. परतूर प्रतिनिधी : दिपक नाटभजन
परतूर | सोमवार, 24 नोव्हेंबर
प्रश्नमंजुषा स्पर्धा केंद्र कन्या आष्टी येथे पार पडली.
प्रा.शा पांडेपोखरी शाळेचे सहा ते आठ गटात प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. दिशा भदर्गे , अंजली जगताप, नितीक भदर्गे, कुणाल खरात या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळवले. मार्गदर्शक म्हणून शाळेतील गायकवाड सर, काटे सर, बादाडे सर, काटकर सर, मूदिराज मॅडम, भागवत मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री सावंत सर यांनी मार्गदर्शन केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सरपंच समस्त गावकरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.