खेड तालुक्यात अपघातात आठ जण जखमी
पुणे : पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या खेड तालुक्यातील साकुर्डी गावाजवळ शनिवारी सकाळी एका ट्रकने पलटी दिल्याने आठ रोजंदारी कामगार जखमी झाले. तीन कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.उतारावरून ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींवर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्लॅबचे साहित्य घेऊन ट्रक घराच्या स्लॅबच्या … Read more