उल्हासनगरमध्ये नितीन भालेराव यांचे आंदोलन; प्रशासनाच्या भूमिकेविरोधात उपोषण

दिनांक : 28/09/2026 कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव उल्हासनगर : शहरातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नितीन भालेराव यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.   प्रशासनाने मागण्यांची दखल घ्यावी, या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा ८वा दिवस असल्याचे फलकावर नमूद करण्यात आले आहे.   “अन्यायाविरुद्ध लढा” असा संदेश देत भालेराव … Read more

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा महानगरपालिकेविरोधात भव्य जनआक्रोश महामोर्चा: सुजात आंबेडकर यांची उपस्थिती

  उल्हासनगर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिकेविरोधात भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेने शहरातील ३१ घरे आणि एका मशिदीला बेकायदेशीर नोटिसा दिल्यामुळे या कारवाईविरोधात हा महामोर्चा काढण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या कारवाईविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, संबंधित नोटिसा तातडीने रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने … Read more

error: Content is protected !!