मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन युवा आघाडीत जाहीर प्रवेश
औरंगाबाद:मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन युवा आघाडीत जाहीर प्रवेश वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात मिळालेले अभूतपूर्व यश, वंचितांची सत्तेकडे सुरू असलेली ठाम वाटचाल तसेच उमेदवार मुलाखतींसाठी उसळलेली गर्दी हे सर्व बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्पष्ट ध्येय-धोरणांमुळे शक्य झाले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या समाजिकरणाच्या राजकारणाने प्रभावित होऊन मनसेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य … Read more