आज घोडज येथे मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करण्यात आला.

कंधार (घोडज ) उद्धव पाटील लाडेकर यांच्या राहत्या घरी दिवाळी सण निमित्त लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी घरातील सर्व सदस्य महिला मंडळ बालक व बालिका, मुलं, मुली, जावई, मोठा परिवार तसेच गावातील सर्व कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. लक्ष्मी पूजन करतेवेळी, घरातील ज्येष्ठ व्यक्ती माजी सरपंच भगवानराव पाटील लाडेकर, माधव पाटील … Read more

गायरान जमीन प्रश्न सुटणार — वंचित बहुजन आघाडीचे आश्वासन

बोल्डा, ता. कळमनुरी — दि. 20 ऑक्टोबर 2025 गाव बोल्डा येथे शासनाने शेतकरी बांधवांना गायरान जमीन दिली असली तरी ती जमीन पोटखराब विभागात आल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची शासकीय सुविधा मिळत नाही. अनेक वर्षांपासून जमीन नावावर असूनही तिचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बोल्डा येथील शेतकरी बांधवांनी वंचित बहुजन … Read more

गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा ठरला पोलीस पाटील! समाजात आनंदाचे वातावरण

ता. परतूर प्रतिनिधी :दिपक नाटभजन बनाटे (ता. परतूर) — बनाटे येथील वंचित व गोरगरीब कुटुंबातील शेतकरी पुत्र विजय गुलाब नाटभजन यांची नुकतीच पोलीस पाटील पदावर निवड झाली असून गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीमुळे नाटभजन कुटुंबासह संपूर्ण समाजात आनंदाची लाट उसळली आहे. गुलाब नाटभजन यांच्या मेहनतीमुळे व प्रामाणिकपणामुळे त्यांच्यावर ग्रामस्थांचा विश्वास बसला असून … Read more

गायरान जमीन प्रश्न मार्गी लागणार — वंचित बहुजन आघाडीचे आश्वासन 🌾

. कळमनुरी, दि. 17 ऑक्टोबर 2025 — गाव पावणमारी आणि वाकोडी येथील शेतकरी बांधवांनी गायरान जमीन विषयक प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका संपर्क कार्यालयाला भेट दिली. पावणमारी गावातील शेतकऱ्यांनी सांगितले की, गायरान जमीन गेल्या 60 वर्षांपासून त्यांच्या ताब्यात असली तरी ती अद्याप नावावर झाली नाही, त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. तर … Read more

error: Content is protected !!