डॉ आंबेडकर पदस्पर्शदिन म्हणजे सिन्नर वासियांच्या कार्याची गौरवगाथा – दिपक गायकवाड

 सिन्नर ( नाशिक) :- १६ ऑगस्ट २०२६ रोजी सिन्नर येथे झालेल्या ‘ डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शदिन ‘ सोहळ्यात जेष्ठ साहित्यिक व विचारवंत मा. दिपक गायकवाडसर यांनी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना हे वरील वक्तव्य केले. त्यांनी बोलताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हि एक ऐतिहासिक भूमी असून, या सिन्नरनगरी मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ‘ जादा … Read more

error: Content is protected !!