हमीद इस्माईल तडवी यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटनेच्या महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयकपदी नियुक्ती
IHRPDA कडून अधिकृत ओळखपत्र प्रदान; मानवता, शांती, न्याय आणि समानतेच्या कार्याला मिळणार बळ देगलूर : सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि शांततेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटना (IHRPDA) ने हमीद इस्माईल तडवी यांची महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयक म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. संघटनेकडून त्यांना अधिकृत ओळखपत्र (ID) प्रदान करण्यात आले असून, राज्यभर संघटनेच्या … Read more