उल्हासनगरमध्ये नितीन भालेराव यांचे आंदोलन; प्रशासनाच्या भूमिकेविरोधात उपोषण
दिनांक : 28/09/2026 कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव उल्हासनगर : शहरातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नितीन भालेराव यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाने मागण्यांची दखल घ्यावी, या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा ८वा दिवस असल्याचे फलकावर नमूद करण्यात आले आहे. “अन्यायाविरुद्ध लढा” असा संदेश देत भालेराव … Read more