पंचशील ध्वज पुनर्स्थापित करा अन्यथा तीव्र आंदोलन – शंकर महाजन

लोहा (प्रतिनिधी) लोहा : येथील जायकवाडी वसाहती मध्ये मागील 32 वर्षापासून असलेला पंचशील ध्वज काही समाज कंठकानी काढून टाकला तो पाच दिवसात पुनर्स्थापित करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव महाजन यांनी दिला.            लोहा शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहत येथे बौद्ध बांधवांच्या वतीने … Read more

४५ अंशाचा पारा अन् महागाईचा जाळ! इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात वंचितचा भव्य बैलगाडी मोर्चा; बैलगाडी, गाढव, घोडे आणि सायकलने वेधले लक्ष

अकोला : Akola Bullock Cart March : पेट्रोल, डिझेल नागरिकांवरील आर्थिक भार वाढत आहे केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सर्वसामान्य तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या, पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, सतत वाढणाऱ्या किमती, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे नागरिकांचे वस्तूंच्या टंचाईविरोधात जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 मे रोजी अकोल्यात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस … Read more

इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य ‘बैलगाडी मोर्चा’; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

अकोला: केंद्र सरकारच्या नाकर्तेपना आणि चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गोरगरीब सामान्य जनतेला आज इंधन, अन्नधान्य, तेल जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे अशक्य झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जनतेला पेट्रोल-डिझेल, खाद्य तेल, खते बचतीचे आणि वर्क फ्रॉम होम, सोने चांदी खरेदी न करण्याचे आवाहन करतात, मात्र स्वतः ते … Read more

मौजे लोहा, येथील जायकवाडी वसाहतीमधील पंचशील ध्वज व बुद्ध विहाराची पाटी अनधिकृतपणे काढणाऱ्या संबंधितांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करा पोलीस अधिक्षक यांच्या कडे : वंचित बहुजन आघाडीची मागणी

नांदेड : मौजे लोहा, ता. लोहा येथील जायकवाडी वसाहतीमध्ये सन 1992 पासून पंचशील ध्वज व बुद्ध विहारासाठीची जागा अस्तित्वात आहे. सदर जागा मूळ शासकीय मालकीची असून, चौकशीअंती लोहा नगरपरिषदेने सन 2024 मध्ये नमुना नं. 47 च्या उताऱ्यावर मालमत्ता क्र. 2372 मध्ये 9840 चौ.मी. क्षेत्र बुद्ध विहाराची जागा म्हणून अधिकृत नोंद घेतली आहे. सदर जागेवर आजतागायत … Read more

गाढे गव्हाण येथील गावगुंडावर कार्यवाही करा पोलिस अधीक्षक सिंधू यांच्या कडे वंचित बहुजन आघाडी कडून निवेदनाद्वारे मागणी

  जालना प्रतिनिधी : जाफ्राबाद : तालुक्यातील गाढे गव्हाण येथील गावगुंडांनी दिनांक १९ मे २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर हौदोस घातला होता या पार्श्वभूमीवर शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह सिंधू यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. व हौदोस घालणाऱ्या गावगुंडावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या … Read more

नांदेडमध्ये ‘नीट’ पेपरफुटीविरोधात विद्यार्थी कृती समितीचे धरणे आंदोलन

नांदेड : ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थी कृती समितीच्यावतीने २० मे रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सदर निवेदनात, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची सखोल चौकशी व्हावी. एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा. या घोटाळ्यात सहभागी सर्व सूत्रधार, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करावी. प्रकरणाच्या … Read more

नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर

18 जून रोजी मतदान ; जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज नांदेड , दि. 19 मे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा … Read more

नीट पेपर फुटी प्रकरण; २० मे रोजी धरणे आंदोलन

नांदेड : नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ विद्यार्थी कृती समितीच्या वतीने २० मे रोजी नांदेड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे.   या आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यासाठी १८ मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेस   सुनील कदम, प्रा. प्रबुध्द चित्ते, डॉ. बालाजी पेनुरकर, … Read more

शिष्यवृत्ती परीक्षेत बाबीर विद्यालयाची घवघवीत कामगिरी; इयत्ता 5 वी व 8 वीचे 31 विद्यार्थी पात्र

प्रतिनिधी : सागर लोंढे  शिष्यवृत्ती परीक्षेत बाबीर विद्यालयाचे घवघवीत यश. इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा सन -2025 /26 चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेला आठवीचे 47 विद्यार्थी बसले होते त्यामधील 31 विद्यार्थी पात्र झालेले आहेत ते खालील प्रमाणे 1. पुणेकर श्रावणी दादा- 210 2. बोराटे आदित्य हनुमंत -208 3. थोरात स्नेहल सोमनाथ -202 … Read more

*आरसीसी क्लासेस पेपरफुटी व करचुकवेगिरी प्रकरणी 2000 NEET विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण व दोषींवर फौजदारी कारवाई करा वंचित बहुजन आघाडीची मागणी

नांदेड :  आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी नांदेड च्या वतीने ३-सूत्री कृतीचे निवेदण सादर वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्हा आपल्या निदर्शनास आणून देत आहे की, NEET पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोठे गावकर यांना CBI ने अटक केल्याने नांदेडमधील बहुजन समाजातील 2000 हून अधिक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक … Read more

error: Content is protected !!