जनआंदोलनाचा एकच नारा, इराण सोबत भारत सारा


कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव

मुंबई : मुंबईत आयोजित जनआंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व केले. यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी “जनआंदोलनाचा एकच नारा, इराण सोबत भारत सारा” असा संदेश देणारे फलक झळकले.

 

आंदोलनादरम्यान विविध घोषणांमधून संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाची मुंबईत चर्चा झाली.


Leave a Comment

error: Content is protected !!