जायकवाडी कॅम्प पंचशील ध्वज विटंबना प्रकरणी २३ जूनच्या अक्रोश मोर्चासाठी कंधारमध्ये तयारी बैठक संपन्न


कंधार : जायकवाडी कॅम्प तालुका लोहा जिल्हा नांदेड पंचशील ध्वज विटंबना प्रकरनी २३ जून रोजी निघणाऱ्या अक्रोश मोर्चा संदर्भात आज दि 07/06/2026 रोजी कंधार येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर जी महाजन, यांच्या उपस्थितीत विजय गड कंधार येथील समता बौद्ध विहार येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

       या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष विनायक गजभारे, जिल्हा उपाध्यक्ष भद्रे सर, यांच्यासह बैठकीला ऐड. इम्रान शेख सर, मोहसीन भाई बागवान, राणाप्रताप पवळे,व मनोज जमदाडे, धम्मा कांबळे,राजरत्न कांबळे, विनोद कांबळे, अभि सूर्यवंशी, राज कांबळे, यश सोनकांबळे, सचिन कांबळे, डॉ.सदानंद जोंधळे, विकी जोंधळे, बालाजी गायकवाड, भास्कर कदम, व कंधार शहरातील व तालुक्यातील सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे ,भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन व सर्व आबंडेकरी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!