नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन ” कळमनुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन


तालुका.कळमनुरी : देशात गॅस टंचाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. यासाठी केंद्र सरकारचे नरेंद्र मोदी जबाबदार असून गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित करावा, अश्या विविध मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कळमनुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.

चुलीवर भाकर बनवून तहसीलदार कळमनुरी यांना तयार केलेले जेवण, भाकर व कांदा देऊन मागण्यांच्या निवेदनासह देण्यात आले.

यावेळी माथाडी.प्र.जि.अ. बाबारावजी थोरात, विनोददादा थोरात ( जि.सचिव) ,कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे मा.तालुका अध्यक्ष राजू कांबळे, मोहम्मद असलम ( युवा ता.अध्यक्ष), संतोष इंगोले ( युवा ता.महासचिव), दिनेश पाईकराव ( युवा ता.महासचिव),जयभीम डोंगरे ( युवा ता.सचिव ), राष्ट्रपाल कोकरे ( युवा ता.उपाध्यक्ष),प्रश्नात चोपडे (सम्मेक वि. आ.ता.अ.),शिवाजी भुतणर ( मा.ता.उपाध्यक्ष) ,अमोल खंदारे (बऊर शा.अ), धम्मपाल पाईकराव ( कान्हेगाव शा.अ ), करण नरवाडे (दाती शा.अ), दादाराव खंदारे ( बऊर शा.सचिव ),भगवान ढेपे (आडा, शा.सल्लागार) , शकील पठाण ( मा.श.अ),ज्येष्ठ काशिनाथ साळवे,भीम टायगर सेनेचे ता.अ.प्रबुद्ध पाईकराव,विजय जोंधळे, बापुराव महाजन,शेख कलीम ( चेअरमन, बऊर ), नथुराम खंदारे,सोनबाराव कोकरे, विशाल महाजन,जितेश कदम ,अमोल पुंडगे, समाधान पाईकराव, दिनेश वाढवे,गोविंद पाईकराव, कानबाराव लाखाडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Leave a Comment

error: Content is protected !!