
प्रतिनिधी धम्मानंद कांबळे
नांदेड : नरेंदर कब मिलेगा, सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन
– *नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन आंदोलन करण्यात आले.*
– चुलीवर जेवण बनवून जिल्हाधिकाऱ्यांना तयार केलेले जेवण, मागण्यांच्या निवेदनासह देण्यात आले आहे.
देशात गॅस टंचाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. यासाठी केंद्र सरकारचे नरेंद्र मोदी जबाबदार असून गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित करावा, अश्या विविध मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
या अविनाश आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश भोसीकर, शंकर महाजन जिल्हाध्यक्ष दक्षिण, राज आटकोरे जिल्हाध्यक्ष उत्तर, रवि नागोराव पंडित जिल्हा महासचिव दक्षिण, दीपक मगर जिल्हा महासचिव उत्तर, दैवशाला पांचाळ माजी जिल्हाध्यक्षा, नगरसेवक राहुल सोनसळे, नगरसेवक प्रतिनिधी आकाश जोंधळे, नगरसेवक शेख बिलाल, नगरसेविका राजश्री राक्षसमारे, नगरसेवक प्रतिनिधी कुलदीप राक्षसमारे, विठ्ठल गायकवाड महानगर अध्यक्ष, संजय टिके जिल्हा संघटक, दीपक कसबे विनायक गजभारे जिल्हा उपाध्यक्ष, रंगनाथ गजले जिल्हा सचिव, ऍड जयपाल ढवळे कायदेशीर सल्लागार, विद्यानंद पोवळे, गणपत सवयी सोनकांबळे, प्रा. प्रल्हाद इंगोले, अरुण भद्रे जिल्हा उपाध्यक्ष के. एच. वने जिल्हा उपाध्यक्ष, उत्तम वाढवे, गंगाधर लांडगे, पंढरी अहंकारे, दिनेश कांबळे, धाराजी हिंगोले, बंटी गायकवाड, विनय मोरे नामदेव पांचाळ, अमृत नरंगलकर, एड. संजय भारदे गौतम देवके साहेबराव कोपरेकर, गौतम वाघमारे, धम्मानंद गावंडे, बी.बी. गायसमुद्रे, अनिल गायकवाड, माधव सिंग जाधव, वाय. बी. महाबळे, महेंद्र सोनकांबळे, आकाश राक्षस मारे, आतिश ढगे, लखन हनुमंते, प्रकाश कोल्हे, गयाताई कोकरे, ज्योती सावळे, संगीता झिंजाडे, प्रा. अर्चना कांबळे, वर्षा डोईबळे, आशा ठाकूर, भरणे ताई,

यावेळी वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा, तालुका पदाधिकारी, नगरसेवक, महीला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. .





