तपोवन बुद्धभूमी, गोळेगाव येथे महसूल विभागाकडून साडे सात एकर जमिनीची मोजणी पूर्ण


गोळेगाव (ता. लोहा)— तपोवन बुद्धभूमी परिसरातील सुमारे ७.५ एकर जमिनीची महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अधिकृत मोजणी पूर्ण केली. ही प्रक्रिया भन्ते बोधिद्धमो यांच्या उपस्थितीत पार पडली.

मोजणीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रमुख उपस्थिती:

वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष फारूक आहमद, महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, अमृत नरंगलकर, साहेबराव भंडारे, भीमराव बेरजे, अशोक मगरे, प्रदीप जोगदंड,राजू वाघमारे, भुरे साहेब, राहुल कांबळे,मनोज जमदाडे,शुकलोधन गायकवाड,मुन्ना वाढे, प्रकाश सरपाते, व गावातील व परिसरातील, बौद्ध बांधव उपस्थित होते.

 


Leave a Comment

error: Content is protected !!