परतूळ ता.प्रतिनिधी :दिपक नाटभजन
मुंबई : दि. 06/11/2025 रोजी वंचित बहुजन महिला आघाडीचा निषेध मोर्चा!निघणार आहे. संपदा मुंडे प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी केलेल्या असंवेदनशील, स्त्रीविरोधी आणि अन्यायकारक विधानाचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.
संपदा मुंडे यांना न्याय मिळावा आणि महिलांविरोधात केलेली प्रत्येक अनुचित वक्तव्ये त्वरित मागे घेऊन जबाबदार व्यक्तींवर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी वंचित बहुजन महिला आघाडी रस्त्यावर उतरणार आहे.
प्रमुख उपस्थिती : मा. उत्कर्षा ताई रूपवते (वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्त्या, राज्य महिला आयोग माजी सदस्य)
ठिकाण: A-4, राजगड, मॅडम कामा रोड, मंत्रालयासमोर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयासमोर
वेळ: दुपारी 12 वाजता
जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा असे आव्हान स्नेहल सोहनी
वंचित बहुजन महिला आघाडी
मुंबई प्रदेश अध्यक्ष
यांचे आव्हान केले आहे