
ता.कंधार प्रतिनिधी : बळीराम कांबळे
(वर्ताळा)सोमवार दिनांक 26/01/2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री आचमारे सर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर उपसरपंच अनिल वाघमारे यांनी शालेय साहित्य वाटप केलं शालेय शिक्षण समीती सदस्य संदिप.गायकवाड यानी विद्यार्थ्यांना खाऊ वाट केला .

शेषराव डावकरे गुरुजी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. नंतर माननीय एन जे गायकवाड यांना समाज भाषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सूत्रसंचालन ऑड तानाजी वाघमारे यांनी केले प्रमुख उपस्थिती गावचे सरपंच मिनाताई केरूरे आंगद जायेभाये.

रवी जायेभाये देवीदास डावकरे सर.भगवान पा जायेभाये एम टी गायकवाड.राजेद्र गायकवाड.वाचनालयाचे सचीव उत्तम पा आगलावे.कदम सर पोस्टमन डावकरे साहेब.पोलीस पाटील पंढरी आगलावे. भाऊसाहेब आगलावे राहुल गायकवाड गावातील नवतरुण युवक मंडळ उपस्थित होते