चैत्र पौर्णिमा निमित्ताने डांबरी येथे धावती भेट
ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन जालना: तालुक्यातील डांबरी येथे दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी बारा गांव गट पौर्णिमेचे आयोजन भंते शांतीरत्न यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने धावती भेट दिली यावेळी गुमनकाका पारखे, दिनकर पाईकराव, अंबादास पटेकर योगेश उघडे, प्रदीप दवंडे, सदानंद दवंडे … Read more