सोन्नाथडी जिल्हा परिषद शाळेतील कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा तक्रार अर्ज; आमरण उपोषणाचा इशारा

सोन्नाथडी, ता. माजलगाव, जि. बीड | दि. २० ऑगस्ट २०२६   सोन्नाथडी येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतला असून, संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात गावातील नागरिक लक्ष्मण शिवाजी व्हरकटे यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.   तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, … Read more

दलित वस्तीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीच्या मागणीसाठी गुंजथडीत उपोषण; दोन दिवसांपासून ग्रामस्थांचे आंदोलन सुरू

  गुंजथडी, ता. माजलगाव, जि. बीड | दि. ७ ऑगस्ट २०२६ गुंजथडी (ता. माजलगाव) येथील दलित वस्तीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचे आंदोलन सुरू केले असून, मागील दोन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिक उपोषणास बसले आहेत. या आंदोलनात अनेक तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांचा सहभाग दिसून येत आहे.   उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गावातील … Read more

error: Content is protected !!