आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त दत्तात्रय गायकवाड सरांचा पतंजली योग परिवारातर्फे सत्कार

सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत जगताप सरांचाही केला सन्मान; दोन्ही शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा  इंदापूर प्रतिनिधी :-सागरभाऊ लोंढे (उपसंपादक) कालठण नं. १ : श्री काळभैरवनाथ विद्यालय, कळाशी येथील शिक्षक तथा कालठण नं. १चे सुपुत्र श्री. दत्तात्रय दिनकर गायकवाड सर यांना “एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल पतंजली योग परिवार, कालठण नं. १ यांच्या वतीने … Read more

ग्रामीण तादात्म्य कार्यक्रमातून MIT विश्वशांती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीचा अनुभव.

*प्रतिनीधी:- सागरभाऊ लोंढे (उपसंपादक)* रुई :डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने श्री. बाबीर विद्यालय, रुई येथे ‘ग्रामीण तादात्म्य कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. बुधवार, ३० सप्टेंबर ते शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित या उपक्रमात विद्यापीठातील रोबोटिक्स आणि ऑटोमेशन शाखेच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यासाठी त्यांनी रुई गावचे पोलीस पाटील … Read more

श्री. बाबीर विद्यालयात चित्रकला ग्रेड परीक्षा सुरू

प्रतिनीधी:- सागरभाऊ लोंढे (उपसंपादक)    रुई तालुका इंदापूर येथील श्री. बाबीर विद्यालययात शासकीय एलिमेंटरी ग्रेड परीक्षा आजपासून सुरू होत आहे, या परीक्षेसाठी या रुई केंद्रातून 263 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत तर इंटरमिजिएट साठी 288 विद्यार्थी असे एकूण 551 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.  श्री बाबीर विद्यालया बरोबरच इतरही खालील शाळांनी या परीक्षेची विद्यार्थी प्रविष्ट केले आहेत … Read more

श्री. बाबीर विद्यालयात चित्रकला ग्रेड परीक्षा कार्यशाळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे, उपसंपादक     (आवाज वंचित बहुजनांचा न्यूज)  रुई तालुका इंदापूर: येथील श्री. बाबीर विद्यालय या ठिकाणी 28 तारखेपासून सुरू होत असलेल्या एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट च्या परीक्षेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांच्या संकल्पनेतून व कलाशिक्षक आणि मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उत्कृष्ट कलाशिक्षक श्रीराम सावंत यांनी स्मरण चित्राचे रेखाटने कशा पद्धतीने … Read more

सातारा येथे भीम आर्मी भारत एकता मिशनची आढावा बैठक पडली पार पडली; पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब (मनोज) कडाळे यांची नियुक्ती

प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे    कराड/सातारा:भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष, खासदार एडवोकेट चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ कांबळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा-सोलापूर प्रभारी संदीपभाऊ शेलार, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, राज्य सचिव विनोदभाऊ गायकवाड व राज्य सचिव दशरथभाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात सातारा जिल्हा … Read more

दत्तात्रय काळे सरांची इंदापूर तालुका शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड

प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे    इंदापुर : रुई च्या श्री बाबीर विद्यालय रुई येथील लिपिक श्री दत्तात्रय कुंडलिक काळे सर यांची इंदापूर तालुका शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली त्याबद्दल श्री बाबीर विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील,उपाध्यक्ष उदयसिंह पाटील,मुख्याध्यापक तथा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील सर सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद यांनी दत्तात्रय काळे यांचा शाल … Read more

इंदापुर रुई येथील ग्रामीण भागातील श्री. बाबीर विद्यालयाचा माजी विद्यार्थी सुमित दगडे याची एम बी बी एस साठी निवड..

प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे  इंदापूर : सुमित सुनील दगडे हा श्री बाबीर विद्यालयाचा माजी विद्यार्थी त्याची एम बी बी एस साठी निवड झाली आहे त्याचा काल विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील रुई गावचे पोलीस पाटील अजितसिंह पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील, पर्यवेक्षक धनाजी गावडे,ज्येष्ठ शिक्षक सुनील दराडे (यांचा हा आवडता विद्यार्थी), सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद यांच्या वतीने … Read more

सौ मीरादेवी पाटील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानीत

प्रतीनीधी:- सागरभाऊ लोंढे   श्री बाबीर विद्यालय रुई तालुका इंदापूर येथील शिक्षिका सौ.मीरादेवी अजितसिंह पाटील यांना मिळाला आहे. काल पुणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती पुणे येथे पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा पुरस्कार वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा पुरस्कार पुणे जिल्हा परिषदचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर तसेच कर्मवीर शिक्षण संस्थेचे … Read more

इंदापूरमध्ये नवा डिजिटल प्रयोग – oolshik ची सुरुवात न्हावी गावातून

प्रतीनिधी:- सागरभाऊ लोंढे    आपल्या परिसरात एखादे छोटे काम आहे, मदत हवी आहे किंवा *एखाद्या कामासाठी अनेक लोकांची एकत्र मदत हवी आहे?* यासाठी *oolshik* हे नवे मोबाईल ॲप आपल्या मदतीला येत आहे.   *oolshik च्या पहिल्या पायलटची सुरुवात इंदापूर तालुक्यातील न्हावी गाव आणि आसपासच्या मर्यादित परिसरातून होत आहे.*   या उपक्रमामागे न्हावी गावचेच *नितीन पोपट … Read more

प्रा. अनिल काळोखे यांना संगणकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी..

प्रतीनिधी:- सागरभाऊ लोंढे    ‘विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त अभ्यासक्रम शिफारस प्रणाली’ या विषयावर केले संशोधन   इंदापुर: न्हावीगावचे सुपुत्र विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथील बीबीए(सीए) विभागातील प्राध्यापक श्री. अनिल सोपान काळोखे यांनी संगणकशास्त्र विषयात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांनी “Add-on Courses Recommendation System for Students” अर्थात “विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त … Read more

error: Content is protected !!