‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन

नांदेड : नांदेड दक्षिण येथील विष्णुपुरी ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न पंधरा ते वीस दिवसांत निकाली काढून त्यांची शैक्षणिक फी परत करण्याचे लेखी आश्वासन महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे.   ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेज, विष्णुपुरी येथील BMLT व BMIT या अभ्यासक्रमांच्या २०२२-२३, २०२३-२४ … Read more

पनवेलमध्ये ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पनवेल:पनवेल महानगर व पनवेल तालुका यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी, प्रांत कार्यालय, पनवेल येथे  नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याविरुद्ध घोषणांच्या माध्यमातून जाहीर निषेध नोंदविला. तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी चुल पेटवून त्यावर भाकरी बनवून ती प्रशासनाला खाऊ घातली आणि त्यांना थेट सवाल विचारण्यात … Read more

चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीचा जनसंवाद मेळावा; नारीशक्ती सन्मान सोहळा उत्साहात

चितळी : दि. 05-04-2026 रोजी चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जनसंवाद मेळावा व नारीशक्ती सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा उपाध्यक्ष बबलू भाऊ पगारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास राज्य नेत्या उत्कर्षा रुपवते, ॲडवोकेट आम्रपालीताई निकम तसेच जिल्हा नेत्या शैलेजाताई ब्राह्मणे यांची … Read more

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन ” कळमनुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

तालुका.कळमनुरी : देशात गॅस टंचाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. यासाठी केंद्र सरकारचे नरेंद्र मोदी जबाबदार असून गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित करावा, अश्या विविध मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कळमनुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. चुलीवर भाकर बनवून तहसीलदार कळमनुरी यांना … Read more

नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन आंदोलन करण्यात आले.

प्रतिनिधी धम्मानंद कांबळे  नांदेड  : नरेंदर कब मिलेगा, सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन – *नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन आंदोलन करण्यात आले.* – चुलीवर जेवण बनवून जिल्हाधिकाऱ्यांना तयार केलेले जेवण, मागण्यांच्या निवेदनासह देण्यात आले आहे. देशात गॅस टंचाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. यासाठी केंद्र … Read more

गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नांदेड येथे ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ चे आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी :धम्मानंद कांबळे  गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नांदेड येथे ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ चे आंदोलन   नांदेड : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ या विषयावर आगामी ६ एप्रिल रोजी नांदेड येथे मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात … Read more

स्वतःच्या संसाराचा त्याग करून घडवला इतिहास” – 4 एप्रिलला डॉ. भीमराव रामजी आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर यांच्या विवाहदिनाची प्रेरणादायी कहाणी

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे 4 एप्रिल हा दिवस केवळ विवाहदिन नाही, तर त्याग, संघर्ष आणि महान ध्येयासाठी जगलेल्या एका स्त्रीच्या अद्भुत जीवनाची साक्ष आहे. याच दिवशी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर यांचा विवाह झाला. या नात्याने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली. लहान वयात सुरू झालेला संसार, मोठ्या स्वप्नांचा पाया सन 1906 … Read more

कळमनुरी नगराध्यक्ष यांच्यावर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

  कळमनुरी : नगराध्यक्ष यांच्यावर कारवाई करण्याची मागणी.  हम बोले सो हुकुमशाही, हम बोले सो कायदा वंचित बहुजन आघाडी हा शिवसेना शिंदे गटाचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही.  कळमनुरी नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचा जाणीवपूर्वक गैरवापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून याबाबत मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. … Read more

उल्हासनगरमध्ये आंबेडकर पुतळ्याबाबत वाद; आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू

कल्याण प्रतिनिधी उल्हासनगर महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शांतीनगर स्मशानभूमी परिसरात बसवल्यामुळे शहरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर, ‘कायद्याने वागा लोक चळवळ’चे नेते, यांनी उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी

(जालना प्रतिनिधी ) जालना : शहरातील अंबड चौफुली, मंठा बायपास रोड येथील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात सोमवारी (३० मार्च) विशेष ‘जनता दरबाराचे’ आयोजन करण्यात आले होते. बोरगाव (ता. जि. जालना) ग्रामपंचायत आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दरबारात घरकुल योजनेतील अनेक प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात आले. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची … Read more

error: Content is protected !!