बाजारपेठ बंद करण्याची वेळ रात्री ११ वाजेपर्यंत करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
श्रीरामपूर : शहरातील बाजारपेठ रात्री १० वाजता बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून बाजारपेठ बंद करण्याची वेळ रात्री ११ वाजेपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी श्रीरामपूर शहर पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर *शहराध्यक्ष मा. ओमभैय्या त्रिभुवन* यांच्या नेतृत्वाखाली, तसेच *जिल्हामहासचिव मा. सुनिल वाघमारे* यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन श्रीरामपूर शहर पोलिसांना देण्यात … Read more