.कळमनुरी : दि. 06/07/2026.
आखाडा बाळापूर येथील शैक्षणिक , रखडलेले विकास कामाबाबत चर्चा केली व सावंगी भुतणर येथील रखडलेला घरकुल प्रश्न जाणून घेतले.

ता . डोंगरकडा येथील बौद्ध स्मशान भूमी साफसफाई बाबत चर्चा केली, तरोडा येथील गायरान जमीन शेतकरी धारक यांचा पोटखराब जमिनीचा प्रश्न मार्गी लाऊन देताना घोडा येथील शेतीचा वाद व 7/12 दुरुस्ती साठी प्रशासनाकडून विलंब वाकोडी येथील रखडलेल्या गोठ्या बाबत अडचणी जाणून घेतल्या.
कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या अनेक समस्या व अडचणी दूर केल्या.