
कुऱ्हाडी येथे दिनांक14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवंदन करण्यात आली
कार्यक्रमाला उपस्थित महारुद्र इ घा रे बंडू चव्हाण पंकज चव्हाण पत्रकार कुऱ्हाडीचे पोलीस पाटील अशोक चव्हाण बामणी पोलीस स्टेशनचे बीड जमादार ठाकूर साहेब कर्मचारी भवरे साहेब संतोष राठोड सरपंच रमेश चव्हाण माजी सरपंच दत्तराव चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण सदाशिव सरकटे प्रल्हाद सरकटे भगवान माकोडे भागोजी गवळी आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केली ढोल ताशाच्या आवाजात जयंती सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला गावातील बौद्ध उपासक-उपासिका बाल बालिका नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष आसाराम चव्हाण उपाध्यक्ष भीमराव चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यक्रम पार पडला यावेळी कोमल शिवाजी गवळी या महिलेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापुढे दाखवून दिले व या महिलेने वंदना घेतली