जालना येथे ओबीसींच्या अस्तित्वासाठी भव्य मोर्चा — वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आणि प्रकाश आंबेडकर यांचे मार्गद


ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन

आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 10 तारखेला ओबीसी मोर्चाला उपस्थित राहणार आहेत म्हणून आज जालना DYSP अनंत कुलकर्णी साहेब व कदीम जालना PI शेवाळे साहेब यांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन चर्चा केली या वेळी

जिल्हा महासचिव प्रशांत कंजबे जिल्हा सचिव राजेंद्र वाजुळे, जिल्हा उपाध्यक्ष शेख लालाभाई,युवा जिल्हा उपाध्यक्ष हरिषभाई रत्नपारखे, ओबीसी नेते बिनीवाले, जालना तालुका सचिव गौतम वाघमारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!