४५ अंशाचा पारा अन् महागाईचा जाळ! इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात वंचितचा भव्य बैलगाडी मोर्चा; बैलगाडी, गाढव, घोडे आणि सायकलने वेधले लक्ष

अकोला : Akola Bullock Cart March : पेट्रोल, डिझेल नागरिकांवरील आर्थिक भार वाढत आहे केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सर्वसामान्य तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या, पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, सतत वाढणाऱ्या किमती, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे नागरिकांचे वस्तूंच्या टंचाईविरोधात जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 मे रोजी अकोल्यात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस … Read more

इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य ‘बैलगाडी मोर्चा’; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

अकोला: केंद्र सरकारच्या नाकर्तेपना आणि चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गोरगरीब सामान्य जनतेला आज इंधन, अन्नधान्य, तेल जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे अशक्य झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जनतेला पेट्रोल-डिझेल, खाद्य तेल, खते बचतीचे आणि वर्क फ्रॉम होम, सोने चांदी खरेदी न करण्याचे आवाहन करतात, मात्र स्वतः ते … Read more

error: Content is protected !!