‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन
नांदेड : नांदेड दक्षिण येथील विष्णुपुरी ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न पंधरा ते वीस दिवसांत निकाली काढून त्यांची शैक्षणिक फी परत करण्याचे लेखी आश्वासन महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे. ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेज, विष्णुपुरी येथील BMLT व BMIT या अभ्यासक्रमांच्या २०२२-२३, २०२३-२४ … Read more