नांदेड (प्रतिनिधी) दि.12/10/2025

त्रिरत्न बुद्धहार डॉ. सूर्याश्रम नगर येथे वर्षावास अधिष्ठाना ग्रंथवाचन समारोप दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नगर येथील वयोवृद्ध उपासक मोहबापू यांच्या महान ध्वजारोहण कार्यक्रमाची स्थापना केली तसेच बौद्ध धम्माच्या प्रचाराचा प्रसार आणि ज्यांनी भरीव दिलेली अश्या बौद्ध उपासिका यांना भंते जिनरत्न महाथेरो जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
हेमलासुजाता महिला मंडळाचे अध्यक्ष शांताबाई धूताडे, ईश्वर सावंत, अशोक कांबळे, अरुण कांबळे, चंद्रकांत कांबळे, उपासक सूर्यवंशी, सखुबाई कसबे, शेषराव वाघमा आतिशगे, ऋषभ महादळे, सौरभ महादळे, आदि उपस्थित होते.
हे उपस्थित उपासक याना भोजनदान मनीष कांबळे मित्र मंडळाने दिले.

हे उपस्थित उपासक उपासिका यांना संबोधित करताना ईश्वर सावंत यांनी हे स्पष्ट केले आहे.




