ग्रंथवाचन समारोप कार्यक्रम.
त्रिरत्न बुद्ध विहार डॉ आंबेडकर नगर नांदेड येथील वर्षावास समारोपा निमित्त ग्रंथवाचन समारोप कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी उपस्थित रहावे.
वेळ सकाळी 10.00 वाजता.
दिनांक 12 ऑक्टोबर 2025
वार रविवार
स्थळ :- त्रिरत्न बुद्ध विहार डॉ आंबेडकर नगर नांदेड.ग्रंथवाचन समारोप कार्यक्रम.
संयोजन :- त्रिरत्न बुद्ध विहार व्यवस्थापन समिती व सुजाता महिला मंडळ, डॉ आंबेडकर नगर नांदेड.




